या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता यादीत नाव चेक करा
Pm Kisan Yojana 15 kist :या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता यादीत नाव चेक करा Pm Kisan Yojana 15 kist : पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयांप्रमाणं ६ हजार रुपयांची रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांना 15 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी … Read more