महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वेमार्गासाठी 3552 कोटी रुपयांचा निधी मंजूर ! Jalna Jalgaon Railway News
महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वेमार्गासाठी 3552 कोटी रुपयांचा निधी मंजूर ! Jalna Jalgaon Railway News Jalna Jalgaon Railway News :- देशाच्या आणि प्रत्येक राज्याच्या विकासासाठी प्रगत आणि जलद वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दृष्टीकोनातून आता भारताचा विचार केला तर जगातील पहिल्या क्रमांकाचे रस्त्यांचे जाळे भारतात तयार होत आहे, त्या अंतर्गत रेल्वेही आपला पट्टा घट्ट … Read more