IMG 20241128 131607

जंगलात फिरताना अचानक आला वाघ; पाहा पठ्ठ्यानं कसं डोकं लावून वाचवले प्राण

 

Tiger Shocking Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. जंगलाचा राजावाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही. अशी कल्पना करा की तुम्ही कुठेतरी पायी जात आहात आणि अचानक तुम्हाला तुमच्या समोर वाघ दिसला, तुम्ही काय कराल? अशी परिस्थिती कोणावर ओढवली तर एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते हे उघड आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय.

 

 

 

 व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पातून जंगलात गस्त घालत असताना पहारेकऱ्याची वाघाला चाहूल लागली. हा वाघ शिकार करण्याच्या उद्देशानंच जंगलात फिरत होता. यावेळी वाघ हल्ला करण्याच्या इराद्यानं हळूहळू पुढे आला. पण शेवटी गार्डनं पाहा डोकं लावून कसा स्वत:चा जीव वाचवला. सुरक्षा रक्षकाच्या हुशारी आणि कौशल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. जवळच्या झाडावर चढून त्याने पटकन स्वतःला कसे वाघाच्या तावडीतून चवले तुम्हीच पाहा.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

https://x.com/ParveenKaswan/status/1860613653524791657?t=b_PdSfRo6zmqtFozergivw&s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!