Tomato price 25 जुलै सध्या टोमॅटोची खूपच महागाई आता टोमॅटोचा दर काय होईल सर्व सामान्य बजेट वाढत गेले आहे घरात तर स्त्रियांना स्वयंपाक का करायला साठी टोमॅटोची गरज तर लागणारच ना आता त्यामुळे अनेक लोकांनी टोमॅटो घेण्याची काट मारली आहे.
त्यामुळे लोकांनी आता चिंच लिंबू किंवा इतर आंबट वस्तूंचा उपयोग करत आहेत आता वेगवेगळ्या रसांच्या भाज्या बनवत आहे होत आहे आता आता लोक सध्या चिंचेचा आणि लिंबाचा जास्तीत जास्त वापर करत आहेत .
Tomato price today 2023
साउथ इंडियन दक्षिणाट्य भागात चिंचेचा जास्तीत मोठ्या प्रमाणात जास्त उपयोग करत आहे त्या पदार्थांचा चिंचेत जास्त लोकांना स्वाद आवडतो शहरात आणि मासेमारी भागात जास्तीत जास्त या दोन्हीचा वापर केला जातो त्यामुळे जास्तीत जास्त लिंबाची आणि चिंचेमध्ये जास्तीत जास्त वाढ होत आहे त्यामुळे चिंच हा पदार्थ फिरायती असा ठरतो.
काही पदार्थ असेही असतात त्यामुळे चिंच वापरण्यापासून दुसरा पर्याय काहीच नसतो तसेच नाही तर काही पदार्थ पासून चिंचेचाही वापर करून पदार्थांची खूप छान टेस्ट आणता येते पण आता काय करणार टोमॅटोचा तर भाऊ खूपच वाढ ीत आला आहे. म्हणून लोक जास्तीत जास्त चिंच आणि लिंबू ह्या दोन चार वस्तूंचा उपयोग करत आहे. त्यामुळे सर्वात स्वस्त असलेली चिंच ही हळूहळू वाढीस लागली आहे.
मोठ्या प्रमाणात महागाई झाली आहे. शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही पदार्थांमध्ये चिंचेचा वापर होतो.Tomato price
Post office पोस्ट ऑफिस मध्ये ३९९ रुपये भरा आणि मिळवा १० लाख रुपये विमा असा करा अर्ज