Unhygienic vegetables video : जलद वितरण अॅप्समुळे कोट्यवधी लोकांचे जीवन सोपे झाले आहे. किराणा मालापासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत काही मिनिटांत तुमच्या दाराशी पोहोचवल्या जातात. दरम्यान, सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला आहे की एका तरुणानं झेप्टोवरुन कोबी मागवला होता. पण त्याला काय मिळालं पाहा. हा व्हिडीओ पाहू अशाप्रकारे भाजा मागवणं तुमच्याही जीवावर बेतू शकतं.सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिककरा