ट्रेंडिंग असा पहा अचूक विधानसभा निवडणूक निकाल 2024 ऑनलाइन, तुमच्या मोबाईल वर लाईव्ह | Vidhansabha Election Result Online Maharashtra live 2024..| by adminNovember 23, 2024 नमस्कार मित्रांनो राज्यांमध्ये 15 ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्र राज्य मध्येविधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यानंतर 20 ऑक्टोबर पासून इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते व दिनांक 29 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची शेवट कार्यपद्धती आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर होती ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर दिनांक 20 ऑक्टोबर रोजी राज्यातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी 288 मतदार संघामध्ये निवडणूक पार पडली व उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये या निवडणुकांचा निकाल जाहीर केलेला जाणार आहे तो निकाल कसा पाहायचा याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत मोठी बातमी : Exit Poll ‘या’ मतदारसंघात ‘हे’ उमेदवार होणार विजयी, यादी समोर 👉🏻व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिककरा 👈🏻