चंद्रपुरात भयंकर घटना…शेतात काम करताना 4 शेतकरी ठार ती’ एक चूक अन्..शेतकऱ्यांनो वेळ काढून पाहा ही बातमी..! Viral video शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने चार शेतकऱ्यांच्या दुदैवी मृत्यू झाल्याची मोठी घटना चंद्रपुरात घडली आहे. तुटलेल्या विद्युत तारांमुळे विजेचा धक्का लागल्याची माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर येथे ही दुर्दैवी घटना घडली. पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे, नानाजी राऊत अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. तर या घटनेत सचिन नन्नावरे हा शेतकरी गंभीर जखमी आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👉🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👈🏻