शाळेच्या शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाची व्हिडिओ झाला व्हायरल

 

 

 Viral video एका सरकारी शाळेतील कार्यवाहक मुख्याध्यापक आणि शिक्षिकेने अश्लील कृत्य केले असल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चित्तोडगढ जिल्ह्यातील गंगार ब्लॉकमधील ग्रामपंचायतीच्या चायतीच्या सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एका शाळेतील शिक्षिकेशी गैरवर्तन करत होते. त्यानंतर घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने दखल घेतली. प्राथमिक जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी संस्थाप्रमुख आणि महिला शिक्षिकेला निलंबित केले

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!