Viral Video : सार्वजनिक ठिकाणी शाळेच्या गणवेशावर मुलांचे अश्लिल चाळे, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल January 28, 2025 by admin सार्वजनिक ठिकाणी अश्लिल चाळे करणं हे हल्ली खूप सर्वसाधारण गोष्ट होत चाललीये. त्यातच आता सोशल मीडियावर पाहायला मिळतायत. सोशल मीडियावर हल्ली असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असल्याचं चित्र आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा दोन मुलींना किस करत असल्याचं पाहायला मिळतंय. या तीन मुलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही तिन्ही मुलं शाळकरी असल्याचं देखील या व्हिडिओवरुन स्पष्ट होतंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येतायत. दरम्यान हे प्रकरण कोणत्याही मेट्रोमधलं नसून मेट्रोच्या पुलाखाली सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्याच्या बाजूला हा संपूर्ण प्रकार घडला. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिककरा