Weather alert राज्यात बहुतांश भागात आज मुसळधार पावसाची शक्यता बघा आपल्या जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज.
या अगोदर थोडं महत्त्वाचं वाचा
14व्या हप्त्याचे पैसे 30 जून रोजी खात्यात येतील, पेमेंटची स्थिती याप्रमाणे तपासा
Weather alert राज्यात मान्सून सक्रिय असल्याने कमी जास्त प्रमाणात पावसाच्या सरी येत आहेत कोकणात व मध्ये घाटावर पावसाचा जोर कायम आहे. कोकणात व मध्य महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) जाण्यात आला आहे . विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात जोरदार व मुसळधार पावसाचा इशारा आहे.
राज्यात सगळीकडे पाऊस पडल्याने कमाल तापमानात मोठी घट झाली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस काय आहे मान्सूनची स्थिती..
सध्या कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद आहे. रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई सह अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असून शेतकरी राजा सुखावला आहे.
कोकणातील अनेक भागात पेरण्या झाल्या असून पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाने चांगली हजेरी लावली आहे. परंतु मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अजून जोरदार असा पाऊस झाला नाही बऱ्याच ठिकाणी तुरळक पाऊस झाला असून जोरदार असा पाऊस झाला नाही. शेतकरी बांधव चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असून काही ठिकाणी पेरण्या ओळखल्या आहेत.
छत्तीसगड परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत आहेत वायव्य राजस्थानापासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेच्या कमी दाबाचा विस्तारला आहे. आज का कोकणात पावसाचा जोर कायम राहील.
यासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे ,सातारा, जिल्ह्यात ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. विदर्भात तुरळ ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Weather alert
Pm Kisan New Website नवीन वेबसाईट सुरू आता घरबसल्या करा Kyc, चुकामध्ये सुधारणा, खाते नंबर जोडणे..
बघा मित्रांनो राज्यात कोण कोणत्या जिल्ह्यात जोरदार व मुसळधार विजेच्या कडकडा सह पाऊस पडणार आहे.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा
जोरदार पाऊस झालेले जिल्हे
मुंबई, म ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अकोला, अमरावती ,वर्धा,नागपूर
मध्यम पाऊस झालेले जिल्हे
बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.