Wire fence grant 2023

तार कुंपण योजनेमधून मिळणार हा लाभ.

Wire fence grant 2023

या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या लाभा बद्दल थोडक्यात माहिती घेऊ. Tar Kumpan Yojana.

सदर योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना तार कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान तत्त्वावर तीस खांब तसेच दोन क्विंटल वजनाची काटेरी तार देखील पुरवली जाईल. आणि राहिलेल्या दहा टक्के खर्चाची रक्कम ही शेतकरी बांधवांना स्वतः स्वखर्चाने करावी लागणार आहे.

योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करावा?

आता आपण योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल जाणून घेऊ.

मित्रांनो यासाठी आपल्याला आपल्या पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागतो. आणि हा अर्ज आपल्याला आपल्या पंचायत समिती कार्यालयातच उपलब्ध होतो यासाठी तुम्ही पंचायत समिती कार्यालयात अर्जाची मागणी करू शकता. मिळालेला अर्ज अचूकपणे आणि स्वच्छ अक्षरात भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून हा अर्ज आपल्याला पंचायत समितीच्या कृषी विभागांमध्ये जमा करावा लागेल.

योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील?

  • शेतीचा 7/12 उतारा
  • गाव नमुना 8अ
  • जात प्रमाणपत्र
Back to top button
Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!