ZP शिक्षक भरती 2023 तब्बल अंदाजे 4500 पदाची शासनाचा नवीन जीआर | ZP Shikshak Bharti 2023

ZP शिक्षक भरती 2023 तब्बल अंदाजे 4500 पदाची शासनाचा नवीन जीआर | ZP Shikshak Bharti 2023

राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली आहे अनुसूचित जमाती क्षेत्रातील शिक्षक पदा भरती बाबतच्या शासन आदेशानुसार वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदाच्या 80 टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यामध्ये अहमदनगर अमरावती चंद्रपूर धुळे गडचिरोली जळगाव नांदेड नंदुरबार नाशिक पालघर पुणे ठाणे यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यास भरतीस परवानगी देण्यात आली आहे st pesa  च्या १३ जिल्ह्यातील शिक्षक भरती मध्ये जवळपास 4500 जागा भरण्याच्या आदेश शिक्षक आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले आहेत शिक्षक भरती बाबतीत महाराष्ट्र शासनाचा पूर्ण शासन निर्णय जीआर खाली पहा,

GR पाण्यासाठी

येथे क्लिक करा

अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रात रिक्त पदासाठी त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारास पात्र असल्याचे त्यांच्या

पदभरती बाबत शासनाने निघालेली परवानगी विचारात घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे पवित्र

प्रणाली प्रणाली मार्फत अनुसूचित जमाती पेसा मधील रिक्त पदे भरली जाणार आहेत,

ZP शिक्षक भरती 2023 बाबतीत शासनाचा निर्णय GR पाण्यासाठी

येथे क्लिक करा

या संदर्भात शिक्षण आयुक्त शिक्षण आयुक्तालयाने पुणे या कार्यालयाकडून पैसा क्षेत्रातील पद भरती बाबत

अन्य पर्यायाचा विचार करण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव सादर करण्यात आले होते त्यानुसार

शासनाने पत्र दिनांक दहा आठ दोन हजार तेवीस अनन्वये पैसा क्षेत्रातील रिक्त शिक्षक पदे

भरण्याकरता कारवाईस मान्यता देण्यात आली आहे

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!