Farmer Jugaad : नवा मार्ग, नवा जुगाड; सूर्यवंशी बंधूंनी दुचाकीवर केली आंतरमशागत वाचा सविस्तर
Farmer Jugaad : मजूर टंचाई, वाढता खर्च लक्षातघेऊन बैलजोडीच्या मागे धावण्याऐवजी नांदेडच्या सूर्यवंशी बंधूंनी हटके मार्ग शोधला. दुचाकीला औत बांधून कपाशी पिकात आंतरमशागत ( आणि तब्बल ९०० रुपयांची बचत केली. ) व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे) येथील भावंडांनी बैलजोडी न … Read more