वाघाच्या टोळीने केला जंगलाच्या राजावर हल्ला! शिकारीचा व्हिडिओ..|
Video: हल्ली समाजमाध्यमांवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता नाही, ज्यात अनेकदा प्राण्यांच्या व्हिडीओंचादेखील समावेश असतो. या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर कधी हेच प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. शिकारीच्या व्हिडीओंमुळे आपला नेहमीच थरकाप उडतो. शिवाय हल्ली प्राण्यांचे व्हायरल व्हिडीओही आपल्या कल्पनाशक्ती पलीकडचे असतात. खरंतर सिंह म्हटलं तर … Read more