नुकसान भरपाईसाठी 137 कोटींचे अनुदान वितरित, गावानुसार यादीत नाव पहा
Ativrushti Nuksan bharpai 2025 जिल्ह्यात एप्रिल व मे २०२४ मध्ये अवेळी पाऊस तर सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून २२६ कोटी ८७लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. अतिवृष्टी नुकसान भरपाई गावानुसार यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा त्यापैकी १ लाख … Read more