11th Admission List Published :दिनांक : २८ जून २०२५ रोजी प्रवेश फेरी क्रमांक १ ची यादी व विविध कोटा प्रवेशाची यादी दि. २८.०६.२०२५ रोजी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
विद्यार्थ्यांनी दि. ३०.०६.२०२५ ते दि. ०७.०७.२०२५ संध्याकाळी ६.०० या कालावधीत आपल्या लॉगिन मधून Proceed for Admission यावर क्लिक करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा.
शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत. त्यानुसार पहिल्या फेरीतील कॅप आणि कोटा अंतर्गत प्रवेशाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सुधारित वेळापत्रक
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत. त्यानुसार पहिल्या फेरीतील कॅप आणि कोटा अंतर्गत प्रवेशाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सुधारित वेळापत्रक
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा