मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार आणि अविवाहित राज्यातील कुटुंबातील महिलेला दरमहा दिड हजार रुपये दिले जात होती. आता नवं सरकार आल्यानंतर 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहिण योजनेअंतर्गत नंतर सरकारने एक नवीन यादी जारी केली आहे. या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही आणि तुमच्या अकाउंटमध्ये 2100 येतील की नाही हे तुम्हाला ऑनलाइन चेक करता येणार आहे. ती कशी चेक करायची पाहूया.
सर्वात आधी तुम्हाला नारीशक्ती दूत अॅप ओपन करावं लागेल. अॅपमध्ये लॉगिन केल्यानंतर खाली ‘या पूर्वी केलेले अर्ज’ पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. आता लाडकी बहीण योजनेसाठी केलेला अर्ज तुम्हाला दिसेल. यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर तुमचा अर्ज ओपन होईल. येथून तुम्ही स्टेटसमध्ये जाऊन
यादीत नाव पाहण्यासाठी येथेक्लिक करा
👉🏻👇🏻👇🏻👈🏻