वडीलांच्या डोळ्यासमोर पोटच्या मुलाच्या अंगावरून गेली कार…थरारक अपघाताचे CCTV Footage Viral February 9, 2025 by admin CCTV Footage Viral : लहान मुलांना सांभाळताना त्यांच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते कारण नजर हटेपर्यंत मुले काही ना काही उद्योगकरतात. विशेषत: रस्त्यावरून चालताना पालकांना मुलांवर खूप लक्ष द्यावे लागते अन्यथा मुलांचा जीवावर बेतू शकते. असाच काहीचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका ४ वर्षाच्या मुलाला कारने चिरडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ही घटनेत सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याघटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल हो आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा