लवकरच येणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, टाटा नॅनोसारखी किंमत..!

 

 

Electric Car कार घेण्याचा विचार करता का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. विनफास्ट कंपनी आपली कार भारतात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सादर करणार आहे. तसेच, इलेक्ट्रिक कारची किंमत कमी करता यावी, यासाठी कंपनीने आपल्या प्लांटमध्ये बॅटरी तयार करण्याची योजना आखली आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

व्हिएतनामची टाटा कंपनी विनफास्ट लवकरच आपली Electric Car भारतात लाँच करणार आहे. या इलेक्ट्रिक कारचे उत्पादन स्वदेशी पद्धतीने केले जाणार असून, त्यासाठी कंपनीने तामिळनाडूमध्ये आपला प्लांट उभारला आहे. गेल्या वर्षी तामिळनाडूत आलेल्या पुरानंतरही विनफास्टने आपला प्रकल्प वेगाने सुरू करण्याचे काम केले आहे.

 

विनफास्ट सर्वात आधी आपली VF7 एसयूव्ही भारतात लाँच करणार आहे, जी कंपनी या वर्षी सणासुदीच्या हंगामात सादर करू शकते. यापूर्वी विनफास्टने ऑटो एक्स्पो 2025 मध्ये आपल्या वाहनांचे प्रदर्शन केले होते. विनफास्टच्या इलेक्ट्रिक कारचे खूप कौतुक झाले असले तरी विनफास्ट कार तेव्हापासून भारतात लाँच होण्याची वाट पाहत आहे

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!