लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांची नावे वगळण्यात येणार यादी जाहीर..!

 

 

 

 

Ladaki bahin reject list नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने आता महाराष्ट्रातील पाच लाख महिलांची नावे लाडके बहिण योजनेच्या लाभार्थी यादीतून काढलेली आहेत. या संदर्भात आता संपूर्ण न्यूज चैनल वर बातमी फिरत आहेत. तर मित्रांनो या संदर्भात सरकारने काय निर्णय घेतलेला आहे. कोणत्या महिलांचे नाव काढलेला आहे ? या सर्व गोष्टींची माहिती घेऊ.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही राज्य सरकार यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये चालू केली होती. या योजनांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्षांमधील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार अशा सर्वच कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार होता.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यामध्ये परत कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी हा महाराष्ट्राचा असणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनेचा लाभ तुम्ही वयाची 21 वर्षे चालू झाल्यापासून 65 वर्षे संपेपर्यंत तुम्ही लाभ घेऊ शकता. तसेच तुमच्या कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावे.

 

👉🏻अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈🏻

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!