चालत्या बस मध्ये लागली आग प्रवाशांचे जीवाचे काय झाले ते तुम्हीच पहा

 महामंडळाच्या बसनी दरदिवशी हजारो लोक प्रवेश करतात. या बसने प्रवास करणे अनेकांसाठी परवडणारा पर्याय असतो. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडामंडळ (MSRTC) राज्यात विविध मार्गावर नियमित बस सेवा पुरवते. एसटी महामंडळाच्या बसेसच्या दुरवस्थेचा प्रश्न कायम निर्माण होतो. जुन्या बसेस, अपुरा ताफा आणि महामंडळाची आर्थिक स्थितीवरून नेहमी प्रश्न विचारले जातात.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्कलकोट मार्गावर एका एसटी बसला आग लागल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून एसटी महामंडळाच्या खालावलेल्या अवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक बस रस्त्याच्या कडेला थांबली आहे. या बसने पेट घेतला आहे. आग कमी आहे. प्रवासी, बस ड्रायव्हर आणि कंडक्टर बसमधून खाली उतरत आहे. अग्निशामक सिलेंडरच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. वेळेत सतर्कत्ता दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टाळता आली. या बसचा नंबर एमएच २० बीएल ४२१५ असा आहे. बस ही जूनी असून बसची बॉडी सुद्धा खराब आहे. या घटनेने सध्या सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!