विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! NEET UG 2025 प्रवेशपत्र उद्यापासून उपलब्ध, येथे करा प्रवेश पत्र डाउनलोड;तयारीसाठी जाणून घ्या परीक्षा स्वरूप | NEET UG Hall Ticket 2025 Download

 

 

 

NEET UG Hall Ticket 2025 Download:नीट यूजी 2025 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) कडून आयोजित NEET UG 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र 1 मे 2025 रोजी अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले जाईल.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

विद्यार्थी हे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वरून डाउनलोड करू शकतील.

 

ही परीक्षा 4 मे 2025 रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घेतली जाईल. चला तर जाणून घेऊया परीक्षेचं स्वरूप कसे आहे आणि विध्यार्थ्यानी कशी तयारी केली पाहिजे.

L

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

NEET UG 2025 ही परीक्षा 4 मे 2025 रविवार पेन-पेपर मोडमध्ये घेतली जाईल. संपूर्ण देशात 550 शहरांतील सुमारे 5000 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा एकाच दिवशी व एकाच सत्रात पार पडणार आहे. परीक्षेची वेळ दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल.

 

 

परीक्षा पद्धत

 

NEET UG 2025 ही परीक्षा पूर्वीच्या पारंपरिक स्वरूपात घेतली जाणार आहे. पेपरमध्ये एकूण 180 बहुपर्यायी प्रश्न (MCQs) विचारले जातील. परीक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 तास (180 मिनिटे) दिले जातील.

 

 

आणि प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतील तर चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल म्हणजेच नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे.

 

प्रश्न कोणकोणत्या विषयांतून विचारले जातील?

 

एकूण प्रश्नपत्रिका 720 गुणांची असेलः

 

भौतिकशास्त्र (भौतिकशास्त्र): ४५ प्रश्न

 

रसायनशास्त्र (Chemistry) : 45 प्रश्न

 

जीवशास्त्र (जीवशास्त्र – झूलॉजी व बॉटनी): ९० प्रश्न

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

error: Content is protected !!