हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यात विविध आरोग्य सेवा पदांसाठी कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून खाली नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ही पूर्णपणे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर यांच्या अधिपत्याखाली होणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
रिक्त पदांची माहितीः
1) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस).
2) स्टाफ नर्स.
3) बहुउद्देशीय कामगार – पुरुष.
एकूण रिक्त पदांची संख्या २६ असून ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धतः अर्ज ऑनलाईन / ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खालील पत्त्यावर सादर करावाः राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या तारखाः
1) अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीखः २५ एप्रिल २०२५ ते ८ मे २०२५, सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.
2) फक्त वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखत दिनांक: ६ मे २०२५.
मुलाखतीचे ठिकाणः राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर.
या भरतीद्वारे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी व जनतेस उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखांमध्ये आपले अर्ज सादर करावेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा