जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये सुरक्षारक्षक भरती | DCC Bank Bharti 2025

 

 

DCC Bank Bharti 2025 : जिल्हामध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर रिक्त पदांची भरती करण्यात येत असून, या पदांसाठी “हत्यारी सुरक्षारक्षक” म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. संबंधित पदे मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित मुदतीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती केली जात आहे.

 

पदाचे नावः हत्यारी सुरक्षारक्षक.

 

भरतीची पद्धतः थेट मुलाखत

 

पगारः उमेदवाराच्या मुलाखतीनंतर ठरविण्यात येईल

अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

अर्ज सादर करण्याची पद्धत व अंतिम दिनांक: इच्छुक आणि पात्र

 

उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह तसेच स्वतःचे छायाचित्र लावून, रजिस्टर ए.डी. द्वारे बँकेच्या पत्त्यावर दि. ३० मे २०२५ पर्यंत पोहोचेल अशा प्रकारे पाठवावे.

 

 

नोकरी ठिकाण : दि ठाणे जिल्हा

 

मध्यवर्ती सहकारी बँक लि., ठाणे.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!