Vaishnavi Hagawane death राष्ट्रवादी याची धाकटी सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत आलं आहे. वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर आता वैष्णवीची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. वैष्णवी हिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. शिवाय वैष्णवी हिला वेगवेगळ्या हत्यारांनी मारल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी पोलिसांनी नवरा शशांक सासू लता आणि नणंद मयूरी, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना अटक केली आहे. आता याप्रकरणी पुढील
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
https://youtu.be/nLRN5rYw1qA?si=VoG_m8cxHIKTspha