Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 : सरळसेवा पदभरती शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे आस्थापनावरील शिपाई, क. लिपिक, भुईकाटा ऑपरेटर, वायरमन, वाहनचालक या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
भरती विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव : शिपाई, क. लिपिक,
भुईकाटा ऑपरेटर, वायरमन व वाहनचालक.
शैक्षणिक पात्रता : 10वी / ITI /पदवीधर. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
अर्ज लिंक व अधिक माहिती खाली
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अर्ज पद्धती : या भरतीसाठी फक्त ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो.
वयोमर्यादा : अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय दिनांक ०२/०६/२०२५ रोजी दिनांकास अराखीव प्रवर्गासाठी किमान वय १८ वर्ष व कमाल वय ३८ वर्ष राहील व तसेच राखीव प्रवर्गासाठी किमान वय १८ वर्ष व कमाल वय ४३ वर्ष राहील.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवा.
एकूण पदे : 14 पदे.
परीक्षा शुल्क : राखीव प्रवर्गाकरीता रु. ५००/- व अराखीव प्रवर्गाकरीता रु. ७००/- राहील.
नोकरी ठिकाण : उच्चतम कृषी
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा