Fan jugad video: काही वर्षांपासून वीजबिलांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एक काळ असा होता की, ३०० ते ४०० रुपयांच्या आसपास जरी बिल आलं तरी खूप जास्त वाटायचं; पण आता तर अनेकांच्या घरात १२०० ते २००० रुपयांपर्यंत बिल येताना दिसतंय. अशा परिस्थितीत एका तरुणानं भन्नाट तोडगा शोधून काढला आहे; त्यानं जुगाड करून चक्क विजेशिवाय चालणारा पंखा तयार केला आहे. पण, तरुणाचा हा जुगाड पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
https://www.instagram.com/reel/C_B2bM5SBsF/?igsh=b2lmaDNqMmI0Z2tu