नणंदेचा काळा ‘करिश्मा’! वैष्णवीचा जीव घेणारी पिंकी ताई ठरली हगवणे कुटुंबाची व्हिलन कोण आहे व्हिलन करिश्मा हगवणे?

 

पुणे : सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. एकाच नाही तर दोन्ही सुनांना मारहाण झाली होती. दोन्ही सुनांच्या माहेरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार नणंद आणि सासूची सत्ता घरात होती. मात्र या प्रकरणात नणंद खरी व्हिलन ठरली आहे. घरात करिश्मा हगवणेती सत्ता होती.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. आता हगवणेंच्या दुसऱ्या सुनेचीही हादरवणारी कहाणी समोर आली आहे. नणंद आमच्या बाबतीत सगळे निर्णय घेत होती. नणंद (पिंकी ताई) ही पाच वर्षाने मोठी होती. त्यामुळे घरात कोणती भाजी बनवायची , मी आणि वैष्णवीने कोणत्या साड्या नेसायच्या? याचे निर्णय देखील नणंद घेत होते. घरात पिंकी ताई म्हणेल तीच पूर्व दिशा, असे मयुरी जगताप म्हणाली.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

करिश्मा हगवणे कशा प्रकारे टॉर्चर करायची?

सुनांनी काय खायचे हे देखील नणंद ठरवायची

कोणते कपडे घालायचे हे देखील नणंद ठरवत असे.

घरातील सगळे व्यवहार नणंद ठरवत होती.

घरात फक्त करिश्माची सत्ता होती.

 

 

 

कोण आहे व्हिलन करिश्मा हगवणे?

 

 

 

करिश्मा हगवणेने लग्न केले नव्हते, तिला लग्न देखील करायचे नव्हते. हगवणे कुटुंबावर तिला कायमचा कंट्रोल हवा होता. ती दोन्ही भावंडापेक्षा पाच वर्षाने मोठी होती. त्यामुळे भावांच्या संसारात कायमत तिची लुडबूड असायची. तिला लाडाने सगळे पिंकी ताई 

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!