महाकाय प्राण्यानं झोपलेल्या बकरीला ५ सेकंदात गिळलं; शिकारीचा खतरनाक VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल

 

 

video: वन्य प्राण्यांशी संबंधित कथा आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे आहेत. यावेळी असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी एक क्लिक करा

 

 

 

 जीवनाविषयी लोकांना कायमच आकर्षण असतं. प्राणी, त्याचं जगणं, त्यांचं दिसणं याविषयी प्रत्येकाला कुतुहल असतं. यासोबत प्राण्यांविषयी भीतीदेखील मनात असते. प्राण्यांना पाहण्यासाठी लोक खास जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे अनेक हल्ल्याचे, शिकारीचे, भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. वन्य प्राण्यांशी संबंधित कथा आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे आहेत. यावेळी असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी एक क्लिक करा

 

चित्त्याच्या वेगाबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. मात्र, आपण बोलणार आहोत अशा महाकाय पालीबाबत (Comodo Dragon), जी ताशी १२ मैल इतक्या वेगाने धावू शकते. भिंतीवर चालणारी महाकाय पाल इतकी वेगवान कशी होऊ शकते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आपण ज्या पालीबाबत बोलत आहोत, तिचे छायाचित्र पाहून तुम्हाला वाटेल की ती एखाद्या मगरीपेक्षा कमी नाही. होय, तुम्ही तिला घोरपड मानायला तयार नसाल. तिचे नाव कोमोडो ड्रॅगन आहे. ही प्रामुख्याने इंडोनेशियाच्या कोमोडो बेटावर आढळते. हिला पृथ्वीवरील सर्वात मोठी घोरपड असे देखील म्हणतात. हिची लांबी १० फूट इतकी आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कोमोडो ड्रॅगनने एका बकरीला जिवंत गिळल्याचे दिसून येते. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोमोडस ड्रॅगनला जगातील सर्वात मोठा सरडा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बकरी जमिनीवर पडलेली दिसते. कदाचित ती बकरी आधीच मेली असेल. मेलेल्या बकरीला पाहून, एक महाकाय कोमोडो ड्रॅगन हळूहळू बकरीकडे सरकतो आणि त्याला आपला शिकार बनवतो. अवघ्या काही सेकंदातच कोमोडो ड्रॅगन, संपूर्ण बकरीला गिळंकृत करतो. कोमोडो ड्रॅगनच्या शिकार करण्याच्या शैलीची झलक दाखवणारा असाच एक

Leave a Comment

error: Content is protected !!