Subsidy fertilizers 2025 मित्रांनो नमस्कार, फर्टीलायझरचे नवीन दर (Rate) हे जारी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठीची जी माहिती आहे आपण आज या लेखामध्ये घेऊन आलो आहे. कारण सबसिडी फर्टीलायझर म्हणजेच खताचे नवीन दर या ठिकाणी जाहीर झालेले आहेत.
कोणत्या खात्याचे नवीन भाव काय आहे..? हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. सध्या खरीप हंगामा सुरु झालेला आहे, आणि खरीप हंगाम सुरू झाला असताना या ठिकाणी खताचे नवीन दर काय आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया.
नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पावसाचा सुरेख पारंभ झाल्यामुळे खत-बियाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि यावेळी शेतकरी खतसाठा करू इच्छिता तर अशावेळी आता खात्यांचे आद्यवतन नवीन दर अपडेट दर काय आहे. यंदाच्या या हंगामासाठी हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. पाहायला गेल तर खतांचा प्रकार आणि वजन आणि दर प्रति बॅग किंमत काय हे खाली आपण थोडक्यात पाहूया.
नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रासायनिक खताचे नवीन प्रती गोणी दर खालीलप्रमाणे
युरिया 45 किलो = 266.58 रुपये प्रति बॅग
युरिया 50 किलो = 295 रुपये अंदाजे ही किंमत आहे.
डीएपी (DAP 18:46) 50 किलो = ₹1350
एमओपी 0:0:60 50 किलो = 1650 रुपये
एसएसपी (SSP Granular) 50 किलो = 570 रुपये प्रति बॅग
नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा