शेवटी आई ती आईच! सिंहानं हल्ला करताच पिल्लाला वाचवण्यासाठी म्हस वाघाशी भिडली; VIDEO पाहून कळेल आईच्या प्रेमाची ताकद | video

 

 

 

 video:आई ही आई असते. आई आणि मुलाचे नाते हे जगावेगळे असते. आई आपल्या मुलाच्या सुखासाठी आणि संरक्षणासाठी वाट्टेल ते करते. प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा हीच आईची माया दिसून येते.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

प्राणी मूक असले म्हणून काय झाले, त्यांनाही भावना असतातच ना! त्यांनाही वेदना होतात, त्यांनाही दु:ख होतेच. आपल्या जवळचं कोणी गेलं की त्यांनाही दु:ख होतचं. असाच एक हृद्यद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं.

 

आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. अशाच एका म्हशीच्या पिल्लावर सिंहानं हल्ला केल्यानंतर म्हशीनं आपल्या पिल्लाचं कसं संरक्षण केलंय पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

 

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मोकळं रान आहे यावेळी काही म्हशी आणि म्हशीची पिल्लं रानात गवत चरताना दिसत आहेत. याचवेळी अचानक त्याठिकाणी दोन सिंह येतात आणि म्हशीच्या पिल्लावर हल्ला करतात.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

मात्र बाजूलाच पिल्लाची आई असते ती हे पाहते आणि क्षणात सिंहाशी दोन हात करण्यासाठी पुढे येत पिल्लाला सिंहाच्या तावडीतून सोडवते. यावेळी सिंहही प्रतिहल्ला करत पुन्हा म्हशीच्या पिल्लावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो मात्र म्हशीनं तेवढ्याच ताकदीनं त्याला प्रत्युत्तर देत माघारी जाण्यास भाग पाडलं.

 

 

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आईच्या प्रेमाची ताकद कळेल. आईची महानता कोणीही शब्दात व्यक्त करू शकत नाही. नेहमीच वेगवेगळ्या प्रसंगातून आईचं प्रेम आणि वीरता व्यक्त होत असते.

 

इतिहासातही आईने आपल्या मुलांसाठी केलेल्या कसरतीची अनेक उदाहरण सापडतात. फक्त माणसांच्या बाबतीत हे लागू होतं असं अजिबात नाही. प्राण्यांमध्येही आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी आईची सुरू असलेली धडपड दिसून येते.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 | विविध जिल्ह्यांत भरती | Maharashtra Vanvibhag Bharti 2025

 

Leave a Comment

error: Content is protected !!