Jaipur Couple Viral Video: एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील एका जोडप्याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हे जोडपे रुममध्ये रोमान्स करत होते. त्याचा व्हिडीओ रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी शूट केला.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
एक जोडपे हॉटेलमधील रुममध्ये रोमान्स करत आहेत आणि रस्त्यावरून लोक त्याचा व्हिडीओ शूट करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला गेला आणि खळबळ उडाली. प्रणयात तल्लीन झालेले जोडपे खिडकीतील पडदा टाकायला विसरले आणि लोकांनी त्याचे व्हिडीओ बनवले. हा प्रकार घडला आहे राजस्थानातील
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
जोडप्याच्या प्रणयाचा संपूर्ण व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापनाकडे याबद्दल माहिती घेण्यात आली. त्यांनी दिलेले उत्तर बुचकळ्यात पाडणारे होते.
ज्या रुममध्ये हे कपल रोमान्स करताना दिसत होते, ती रुम हॉटेलची नसल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. पण, तोपर्यंत हॉटेलच्या नावासह हा व्हिडीओ सगळीकडे पसरला होता.
व्हिडिओपाहण्यासाठी इथे क्लिक करा