कारने स्कुटीला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

 

 

 

 

elangana Accident Viral Video: सोशल मीडियावर वारंवार अनेक थरकापजनक घटना व्हायरल होत असतात. सध्याही असाच एक भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कैद झाली आहे.

 

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की, रस्त्यावरुन स्कुटी जात असते. दरम्यान त्याच रस्त्यावर समोरुन भरधाव वेगात कार येते आणि स्कुटीला उडवते. कारची धडक इतकी जोरदार असते की कारच्या धडकेत स्कुटी हवेत उडते. अपघात घडल्यानंतर काही क्षणांतच आजूबाजूचे लोक धावत आले. अपघात इतका भीषण होता की काही काळासाठी संपूर्ण परिसरात एकच घबराट पसरली होती.या अपघातानंतर पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. पोलिसांकडून परिसरातील इतर कॅमेऱ्यांचाही तपास घेतला जात आहे, जेणेकरून कारचा नंबर आणि चालकाची ओळख पटवता येईल.हा अपघात(Accident) आणखी एकदा शहरातील रस्त्यांवरील वेगाची भीतीदायक स्थिती उघड करून दाखवतो.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगावर नियंत्रण नसणे आणि निष्काळजी वाहन चालवणे यामुळे असे अपघात वारंवार घडत आहेत. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर गतिरोधक लावण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा अपघातांना रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!