Vulgar Video Viral: गेल्या अनेक वर्षांपासून महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडिया, वृत्तपत्रं, बातम्या यांद्वारे आपल्याला या सगळ्याबद्आदल कळतं. या गोष्टी वाचून ऐकून आपण माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या उघडपणे फिरतात. भररस्त्यात सगळ्यांसमोर महिलांची छेड काढतात, अश्लील वर्तन करतात आणि खुलेआम फिरतात. सध्या असाच प्रकार एका तरुणीबरोबर घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडीओ ( Video Viral)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक माणूस रेल्वेमध्ये खाली बसून अश्लील कृत्य करताना दिसतोय. एका तरुणीनेने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा