PM Kisan 20th installment 2025 : पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची यादी जाहीर – 2000 रुपये थेट खात्यातप्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिनांक १८ जुलै २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारी येथे भेट देणार असून, या कार्यक्रमात पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पीएम किसान योजनेचा 20 वा हफ्ता या दिवशी मिळणार; तारीख फिक्स
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर तीन महिन्यांनी ₹२,००० च्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही योजना २०१९ पासून सुरू असून आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ३.६४ लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.कर्जासाठी पात्रता
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हप्त्यांचे वितरण कालावधी पुढीलप्रमाणे आहे:
पहिला हप्ता: १ एप्रिल ते ३१ जुलै
दुसरा हप्ता: १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर
तिसरा हप्ता: १ डिसेंबर ते ३१ मार्च
२०२५ सालातील मागील म्हणजे १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जमा करण्यात आला होता. आता चार महिने उलटून गेल्याने शेतकरी २० व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या अनुभवावरून, ३१ जुलैच्या आत हा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
ही योजना केवळ पात्र शेतकऱ्यांसाठीच आहे. यामध्ये फक्त स्वतःच्या नावावर शेती असलेल्या आणि ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळतो. तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. डॉक्टर, इंजिनिअर, १० हजारांपेक्षा अधिक पेन्शनधारक, तसेच आयकर भरणारे शेतकरी या योजनेपासून वगळले गेले आहेत.कर्जासाठी पात्रता
PM Kisan 20th installment 2025 : पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची यादी जाहीर – 2000 रुपये थेट खात्यात
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी यामध्ये आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, राज्य शासनाकडून ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ योजनेअंतर्गत अतिरिक्त ₹६,००० मिळतात. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना एकूण ₹१२,००० ची आर्थिक मदत मिळते.
यंदाही प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते मोठ्या कार्यक्रमात हप्त्याचे वितरण सुरू होण्याची शक्यता असून, त्यानंतर रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा केली जाईल. काहीवेळा तांत्रिक कारणांमुळे पैसे यायला १-२ दिवस उशीर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आणि आधार लिंक असल्याची खात्री करून घ्यावी.कर्जासाठी पात्रता
ही योजना विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे, कारण यामुळे शेतीसाठी थोडाफार आर्थिक आधार मिळतो. शासनाकडून भविष्यात ही योजना अधिक पारदर्शक व सोपी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा.
PM किसान योजनेत पात्र शेतकऱ्यांचे यादीत नाव कसे पहावे?
जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का हे तपासायचं असेल, तर खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा:
यादीत नाव पाहण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
PM Kisan अधिकृत वेबसाईटला भेट द्या:
होमपेजवर “Beneficiary List” या पर्यायावर क्लिक करा.
नंतरची माहिती भरावी लागेल:
State (राज्य)
District (जिल्हा)
Sub-district / Taluka (उप-जिल्हा / तालुका)
Block (ब्लॉक / पंचायत समिती)
Village (गावाचे नाव)
सगळी माहिती भरल्यानंतर “Get Report” बटणावर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या गावातील लाभार्थी यादी स्क्रीनवर दिसेल.
यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक आणि हप्त्यांची माहिती पाहता येईल.
महत्त्वाची टीप
यादीत नाव नसेल, तर:
ई-केवायसी पूर्ण झाली आहे का हे तपासा.
आधार आणि बँक खाते लिंक झाले आहे का, ते खात्री करा.
तुम्ही योजना पात्रतेच्या निकषांत बसता का, हे पाहा.
कर्जासाठी पात्रताकर्जासाठी पात्रता
ई-केवायसी स्टेटस तपासण्यासाठी:
वेबसाईटवर “Know your status / eKYC” पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक टाका.