School Holiday Announcement:सध्या राज्यामध्ये काही भागात अति मुसळधार पाऊस पडत आहे , यामुळे सदर भागातील जनजीवन विस्कळीत होत आहेत . अशा स्थितीमध्ये प्रशासनाकडून काही शेकडो शाळांना चक्क एक महिन्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे .
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागामध्ये अतिवृष्टी होत असते , यंदाच्या वर्षीही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूर सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे . यामुळे शेकडो शाळांना चक्क एक महिन्याची सुट्टी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे.
.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
या अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यामधील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या तब्बल 334 प्राथमिक शाळांना एक महिन्याची म्हणजेच दिनांक 12 ऑगस्टपर्यंत उन्हाळी सुट्टी ऐवजी पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील 30 शाळा , महाबळेश्वर तालुक्यातील 118 शाळा , पाटण तालुक्यातील 186 शाळा अशा एकूण 334 प्राथमिक शाळांना पावसाळी सुट्टी 12 ऑगस्ट पर्यंत जाहीर करण्यात आलेली आहे.