Farmer Jugaad : नवा मार्ग, नवा जुगाड; सूर्यवंशी बंधूंनी दुचाकीवर केली आंतरमशागत वाचा सविस्तर

 

 

 

 

Farmer Jugaad : मजूर टंचाई, वाढता खर्च लक्षातघेऊन बैलजोडीच्या मागे धावण्याऐवजी नांदेडच्या सूर्यवंशी बंधूंनी हटके मार्ग शोधला. दुचाकीला औत बांधून कपाशी पिकात आंतरमशागत ( आणि तब्बल ९०० रुपयांची बचत केली. )

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे) येथील भावंडांनी बैलजोडी न मिळाल्याने दुचाकीलाच औत जोडून कापसात आंतरमशागत (Inter-Cultivation) केली. या प्रयोगाचे गावभर कौतुक होतंय आणि तो इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरतोय. (

 

 

 

 

 

मशागत (Inter-Cultivation) झाली. त्यामुळे एका एकरमध्ये बैलजोडीच्या तुलनेत तब्बल नऊशे रुपयांची बचत झाली. या अनोख्या जुगाडाचे कौतुक होत आहे. (Farmer Jugaad)

 

उंद्री (प.दे) येथील गजानन सूर्यवंशी आणि श्रीनिवास सूर्यवंशी या दोघा भावांमध्ये दहा एकर शेती आहे. त्यात चार एकरवर कपाशी लावलेली आहे. (Farmer Jugaad)

 

 

 

पिकात आंतरमशागतीसाठी बैलजोडी मालकाशी बोलणी केली. एका एकरमागे एक हजार याप्रमाणे दरही ठरविला होता; परंतु ठरलेल्या दिवशी तो बैलजोडी घेऊन आलाच नाही. (Farmer Jugaad)

 

अखेर दोन्ही भावांनी दुचाकीच्या पाठीमागे दोरीने औत बांधून आंतरमशागत

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!