4 लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (
आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहेत. या योजनांमध्ये गुंतवणुकीची रक्कम खूप कमी आहे. या दोन योजनांमध्ये फक्त 342 रुपये वार्षिक जमा करावे लागतात.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI आपल्या ग्राहकांना अनेक फायदे देते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही दरमहा फक्त 28.5 रुपये जमा करून पूर्ण 4 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया बँकेच्या या योजनेबद्दल सर्वकाही…
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा