भर मंडपात नवरीला उचलून नवरदेवाचा भन्नाट डान्स; VIDEO VIRAL

 

Bride And Groom Dance: नवरदेवाचा उत्साह पाहून वऱ्हाडी चकित झाले. भरमंडळात नवरीला उचलून धमाल डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या भन्नाट क्षणाने लग्नसोहळ्याला एक नवा रंग दिला.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

Trending Viral Video: लग्न म्हटलं की प्रत्येकाला

काहीतरी खास, हटके आणि लक्षवेधी क्षण अनुभवायची आणि दाखवायची इच्छा कायमच असते. मग अगदी नवरदेव आणि नवरीपासून ते वाड्यांपर्यंत प्रत्येक जण त्या दिवशीचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी काही ना काही विशेष करत असतो. सध्या अशाच एका मराठमोळ्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरवे नवरीला भर वऱ्हाडात उचलून भन्नाट डान्स केल्याचे ह पाहायला मिळते.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

 

 

व्हिडिओमध्ये नवरदेवाचा जोश आणि ऊर्जा इतकी अफाट आहे की, पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर नकळत हसू येते. लग्नमंडपात संगीताच्या तालावर नाचताना नवरदेव अचानक नवरीला उचलतो आणि दोघं एकत्र डान्स करतात. हा सीन इतका सुंदर आणि उत्साही आहे की तो पाहून कोणाचाही मूड फ्रेश होईल. या क्षणात नवरीही पूर्णपणे सहभागी झाल्याचे दिसत

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!