Ladaki Bahin Yojana not received money: माझी लाडकी बहीण योजनाअंतर्गत लाडक्या बहिणींना लाभ मिळतो. परंतु काही अपात्र महिला किंवा काही बहिणींना २-३ हप्ते मिळाले आणि नंतर एकही हप्ता जमा झालेला नाही अशा महिलांसाठी या गोष्टी करणे आवश्यक आहे. चला तर मग करून घ्या हे काम
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
यानंतर खाली आलो की,
थोडसं स्वतःबद्दल वर्णन करायचे आहे, म्हणजे तुमचे नाव आणि आधार क्रमांक,
आणि थोडासा तपशील टाकायचा आहे, तो पुढीलप्रमाणे:
मी सर्व अटी शर्ती व पात्रता मध्ये बसत असून मला जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीं. कृपया माझ्या तक्रारीची दखल घ्यावी ही विनंती.
नंतर कॅपचा भरून भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
लोकांना पैसे मिळणार नाहीत – तुमचं नाव आहे का?
माझी लाडकी बहीण योजना माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या हातून सुरू झाली. या योजनेत २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये बँकेत जमा होतात. पण सध्या या योजनेत काही बदल झाले आहेत. शासनाने ठरवलं आहे की या योजनेत लाभघेत असलेल्या महिलांची सखोल तपासणी होणार आहे. ज्यांना या तपासणीत अपात्र ठरवलं जाईल, त्यांना योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की काही महिला या योजनेचा लाभघेऊ शकणार नाहीत. तपासणी नंतर सुमारे ४० लाख महिला या योजनेतून वंचित राहू शकतात.
उदा. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल, त्या अपात्र ठरतील. तसेच ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे १,१०,००० महिलाही या योजनेतून वगळल्या जाणार आहेत.