PM Kisan Yojana Update: PM किसान व नमो शेतकरी योजनेचे ₹6000 जमा! तुमचं नाव यादीत आहे का? लगेच चेक करा!

 

PM Kisan Yojana Update: शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकारच्या PM किसान योजना आणि महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासनमान निधी योजनेचे पैसे आता एकत्र तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. म्हणजेच, जर तुम्ही दोन्ही योजनेसाठी पात्र असाल, तर ₹4000 एकाचवेळी मिळणार आहेत – आणि हे पैसे तुम्हाला 18 जुलै 2025 पासून खात्यात दिसण्यास सुरुवात होईल.

 

 

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

निष्कर्ष

कोण पात्र आहे आणि ₹6000 कसे मिळणार?

PM किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 मिळतात – तीन हप्त्यांमध्ये.

नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असून त्यात देखील आर्थिक मदत दिली जाते.

जर तुम्ही दोन्ही योजनांसाठी पात्र असाल, आणि KYC पूर्ण असेल, तर ₹4000 थेट खात्यात जमा होतील (PM किसान ₹2000 + नमो शेतकरी ₹2000).

तुमचं नाव यादीत आहे का? शेतकरी यादी तपासा

 

सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जात आहे. यादीत नाव तपासण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत:

 

आधार क्रमांक

बँक खाते क्रमांक

मोबाईल नंबर

तुम्ही pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन PM किसान यादीत तुमचं नाव तपासू शकता.

 

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

KYC पूर्ण आहे का? हे काम करायलाच हवं!

सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं आहे – KYC अपडेट करणं. कारण जर तुमचं KYC पूर्ण नसेल, तर सरकार कोणताही हप्ता पाठवणार नाही.

KYC म्हणजे – आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर आणि इतर माहिती

 

 

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment

error: Content is protected !!