सुनेचा अमानुषपणा ! ७८ वर्षीय सासूला चावली अन् डोळाच गेला, सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

 

 

 

 

 

 

धक्कादायक घटना २९ जून रोजी घडली असून, या प्रकरणात निहारिका जैस्वाल या महिलेने आपल्या वयोवृद्ध ७८ वर्षीय सासूवर अमानुष हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्याच्या वेळी निहारिकाने आपल्या सासूच्या डोळ्याला चावा घेतल्यामुळे त्यांचे डोळ्याचे मोठे नुकसान झाले. इतकंच नाही तर या हिंसक कृत्यामुळे वृद्ध महिलेच्या डोळ्याची लेन्स गंभीररीत्या खराब झाली त्यामुळे त्यांची दृष्टी गेली आहे.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

व्हिडीओला “सून ७८ वर्षाच्या सासूच्या डोळ्याला चावली आणि तिला आंधळी केलं” अशी संतप्त प्रतिक्रिया देणारी कॅप्शन देण्यात आली आहे. पाहता पाहता या व्हिडीओला तब्बल २.८ मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाले अ० × नेटिझन्सकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

समजुतदारपणा आणि परस्पर सन्मान या गोष्टी अत्यावश्यक असतात. विशेषतः सासू-सुनेचं नातं हे भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचं मानलं जातं. मात्र कधी कधी हे नातं इतकं विषारी होतं की त्याचे परिणाम थे 100 हिंसाचारात व्यक्त होतात. अशीच एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली असून, सोशल

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!