भरवर्गात तरूणीने ‘उई अम्मा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स… VIDEO पाहून नेटकरही झाले शॉक

 

 

 

Viral video young college girl dance on uyi amma song गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अनेक भारतीय गाणी धुमाकूळ घालत आहेत. ‘एक नंबर तुझी कंबर’, ‘कतल’, ‘बंबई की रानू’ यांसारख्या गाण्यांवर लाखो रील्स बनवले गेले आहेत, ज्यामुळे या गाण्यांचे वेड अनेकांना लागले आहे. जुनी गाणीही अनेकदा नव्याने चर्चेत येतात. सध्या ‘उई अम्मा’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले असून, यावर अनेकजण रील्स बनवत आहेत. याच संदर्भात, एका कॉलेजमधील विद्यार्थिनीचा ‘उई अम्मा’ गाण्यावरील डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

सोशल मीडियावर आपल्याला अनेक चांगले आणि वाईट व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या अनेक वापरकर्ते उत्कृष्ट दर्जाचे कंटेंट शेअर करत आहेत, ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही नक्कीच कौतुक कराल.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक कॉलेज तरुणी भर वर्गात ‘उई अम्मा’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिच्या डान्स स्टेप्स अतिशय आकर्षक आहेत. तिचा डान्स पाहून तिचे वर्गमित्रही तिला उत्साहाने दाद देत आहेत. सध्या तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच पसंत केला जात आहे.

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!