Ladki Bahin Yojana : राज्यातील १० लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, यादीत तुमचे नाव चेक करा

 

 

 

 

 

.

Ladki Bahin Yojana Rejected List : लाडकी बहीण योजनेतून जवळपास १० लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

 

 

 

 

 

राज्यातील १० लाख लाडकीचे अर्ज बाद यादीत तुमचे नाव चेक करा

 

 

 

 

 

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सकाळच्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेत जवळपास दहा लाखांपेक्षा अधिक महिलांचे लाभ बंद झाले आहेत. महिलांनी याबाबत तक्रारीदेखील केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. (Ladki Bahin Yojana)

 

 

 

 

 

राज्यातील १० लाख लाडकीचे अर्ज बाद यादीत तुमचे नाव चेक करा

 

 

 

 

 

त्यातूनच या महिलांचे अर्ज बाद केले असल्याचे समजत आहे. त्यामुळे या महिलांना आतापासून योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीत.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये लाखो महिलांना समावेश आहे.

 

 

 

 

 

राज्यातील १० लाख लाडकीचे अर्ज बाद यादीत तुमचे नाव चेक करा

 

 

 

 

 

या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाहीत पैसे :-

 

लाडकी बहीण योजनेत अचानक लाखो महिलांचे अर्ज बाद केले जात आहे. प्रत्येक कुटुंबातील फक्त २ महिलाच लाभ घेऊ शकतात. त्यामुळे जर कोणत्याही कुटुंबातील तिसरी महिला योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांना योजनेतून बाद केले जातात. त्यामुळे महिलांनी तक्रारी केल्या आहे. यासाठी ऑनलाइन वेबसाइटवर जाऊन तक्रारी केल्या आहेत. महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या आहेत. त्यावरुनच हा आकडा समोर आला आहे.

 

 

 

राज्यातील१० लाख लाडकीचे अर्ज बाद यादीत तुमचे नाव चेक करा

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!