ऑगस्ट 2025 मध्ये शाळांना इतक्या दिवस सुट्टी August 2025 School Holidaysजून महिन्यापासून शाळा पुन्हा सुरू झाल्याने मुलं उत्साहात शाळेत जात आहेत. पण शाळेची सुट्टी म्हटली की त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. आता श्रावण महिन्याची सुरुवात झाली असून, ऑगस्टमध्ये विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने मुलांना बऱ्याच शाळेच्या सुट्ट्या मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आजकाल आई-वडील दोघंही नोकरी करत असल्यामुळे शाळेच्या सुट्ट्या म्हणजे थोडा आराम. आईला डब्याचा ताण राहत नाही आणि वडिलांना सकाळी मुलांना शाळेत सोडायचं नसतं. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात कोणत्या दिवशी शाळा बंद राहणार, याचं नीट नियोजन करणं गरजेचं आहे. यामुळे गावी जायचं असेल, गणपतीसाठी तयारी करायची असेल, तर सुट्टीची माहिती आधीच उपयोगी पडते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
ऑगस्ट 2025 मध्ये शाळेला किती सुट्ट्या?
ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत राज्यातील विद्यार्थ्यांना एकूण 18 दिवस शाळेच्या सुट्ट्या मिळणार आहेत. मुंबई आणि कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याठिकाणी शाळांना 5 ऐवजी यंदा 7 दिवस गणपतीच्या सुट्ट्या मिळणार आहेत. इतर भागांमध्ये गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला शाळा बंद असते.
ऑगस्ट 2025 शाळेच्या सुट्ट्यांची यादी
9 ऑगस्ट (शनिवार) – रक्षाबंधन
10 ऑगस्ट (रविवार)
15 ऑगस्ट (शुक्रवार) – स्वातंत्र्य दिन / पारशी नववर्ष
16 ऑगस्ट (शनिवार) – गोपाळकाला / दहीहंडी
17 ऑगस्ट (रविवार)
23 ऑगस्ट (शनिवार)
24 ऑगस्ट (रविवार)
27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर – गणेश चतुर्थीपासून 7 दिवस सुट्टी (मुंबई, कोकण भागात)
5 सप्टेंबर – शिक्षक दिन
6 सप्टेंबर – अनंत चतुर्दशी
7 सप्टेंबर – रविवार
संपूर्ण वर्षभरात किती सुट्ट्या असतात?
शाळांना वर्षभरात एकूण 128 सुट्ट्या मिळतात. यामध्ये:
52 रविवार
76 विशेष सुट्ट्या
दिवाळी – 10 दिवस (16 ते 27 ऑक्टोबर 2025)
उन्हाळी सुट्टी – 38 दिवस (2 मे ते 13 जून 2026)
टीप: वरील सुट्ट्यांमध्ये काही शाळांमध्ये स्थानिक सणांनुसार किंवा शालेय नियमानुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे अंतिम सुट्टी यादीसाठी आपल्या शाळेचा वेळापत्रक
तपासावे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा