घरात घुसून बहिण-भावाला जिवंत जाळलं आई कामवारुन घरी येताच दार उघडं…; अन् नेमकं काय घडलं

 

 

 

 

 

पाटण्याच्या नागवा जानीपूर भागात एक खळबळजनक घटना घडल्याचे उघड झाले आहे. आज (1 ऑगस्ट) दुपारी एका कुटुंबातील दोन्ही मुलांना घरात घुसून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मुलांची आई घरी पोहोचली तेव्हा तिला घरातून धूर येत असल्याचं दिसलं. तर यावेळी घराचं दार बाहेरून उघडं होतं. आत गेल्यावर दोन्ही मुलं जळालेल्या अवस्थेत आढळली.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

प्रकरणात पोलिसांनी काय म्हटले?

या प्रकरणात, फुलवारी शरीफचे डीएसपी-2 दीपक कुमार म्हणाले कि, “दोन मुलांना जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. आम्ही घटनास्थळी आहोत. आम्ही तांत्रिक बाबींचाही तपास करत आहोत, या संदर्भात एक टीम देखील बोलावण्यात आली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की मुले घरी एकटीच होती.” घटनेनंतर, पोलिसांनी एफएसएल टीमलाही घटनास्थळी बोलावले आहे आणि या प्रकरणाचा सविस्तर तपास केला जात आहे. हल्लेखोरांनी या मुलांना जाळले की त्यांचा मृत्यू

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!