घटना आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर राहुलची. नाशिक जिल्ह्यातलं गिरणारे हे छोटंसं गाव. तिथेच वाढलेला राहुल गणपत थेटे. त्याचं बालपण साधं होतं, पण डोळ्यांत खूप मोठी स्वप्नं होती. वडील गणपत शेती करत आणि आई सरिता घर चालवायची. तीन
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
खोल्यांचं मातीचं घर, पण प्रेमाने भरलेलं. राहुल लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. गावातल्या शाळेत कायम पहिला नंबर मिळवून, त्याने पुण्याला इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. आई-वडिलांनी शेती गहाण टाकली, पण शिक्षण थांबू दिलं नाही.