लाडकी बहीण योजना सप्टेंबर आणि ऑक्टोबर 3000 रुपये यादी जाहीर यादीत आपले नाव पहा

लाडकी बहीण योजना सप्टेंबर आणि ऑक्टोबर 3000 रुपये यादी जाहीर यादीत आपले नाव पहा 

 

 

 

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी, त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ (₹1500) अद्याप मिळालेला नाही. या विलंबामुळे लाभार्थी संभ्रमात आहेत.

 

लाडकी बहीण योजना इ केवायसी करण्यासाठीइथे क्लिक करा

 

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून हप्ते उशिरा जमा होत असल्यामुळे, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ (एकूण ₹३००० ) दिला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये.

 

 

 

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक

 

योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभागाकडून ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.

 

लाडकी बहीण योजना इ केवायसी करण्यासाठी

 

इथे क्लिक करा

 

ई-केवायसी का आवश्यक?

 

ई-केवायसीच्या माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाईल, ज्यामुळे योजनेत होणारे गैरप्रकार थांबतील आणि केवळ गरजू महिलांनाच लाभ मिळेल.

 

प्रक्रियेबद्दल महत्त्वाचे:

 

ही प्रक्रिया अतिशय सहज आणि सुलभ आहे. महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ती पूर्ण करू शकतील, अशी प्रणाली उपलब्ध करण्यात आली आहे.

ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

ई-केवायसीच्या नावाखाली जर कोणी तुमच्याकडे आर्थिक मागणी करत असेल, तर त्याला बळी न पडता सावधगिरी बाळगावी.

ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्याचे पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते.

 

तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे का?

 

 

 

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment

error: Content is protected !!