पोलिस दलात वाहनचालक कॉन्स्टेबल पदांच्या रिक्त जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज! Police Recruitment 2025

पोलिस दलात वाहनचालक कॉन्स्टेबल पदांच्या रिक्त जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज! Police Recruitment 2025

 

 

 

 

Police Recruitment 2025:पोलिस दलात वाहनचालक कॉन्स्टेबल पदांच्या रिक्त जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज!

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

SSC Delhi Police Driver Bharti 2025

 

SSC दिल्ली पोलीस ड्रायव्हर भरती 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दिल्ली पोलीस दलामध्ये मोठी भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) – पुरुष या पदांसाठी एकूण 737 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

जिल्हा व सत्र न्यायालयात व.लिपिक, क. लिपिक व शिपाई पदांची भरती 2025, लगेच अर्ज करा

 

या भरतीसाठी जाहीर झालेली जाहिरात क्रमांक HQ-C-3021/1/2025-C-3 असून, भरती परीक्षा “दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) परीक्षा 2025” या नावाने घेण्यात येणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता व अट

 

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांकडे अवजड वाहन चालक परवाना (Heavy Vehicle Driving License) असणे बंधनकारक आहे.

 

वयोमर्यादा

 

01 जुलै 2025 रोजी उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. मात्र, SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

 

अर्ज शुल्क

 

या भरतीसाठी अर्ज करताना General व OBC प्रवर्गातील उमेदवारांना ₹100/- अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC, ST आणि माजी सैनिक (Ex-Servicemen) प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

नोकरी ठिकाण

 

निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक संपूर्ण भारतभर (All India) करण्यात येणार आहे.

 

अर्ज प्रक्रिया

 

इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी SSC ची अधिकृत वेबसाइट वापरावी लागणार आहे. अर्ज प्रक्रिया फक्त Online माध्यमातूनच केली जाणार आहे.

 

महत्वाच्या तारखा

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑक्टोबर 2025, रात्री 11:00 वाजेपर्यंत

 

लिखित परीक्षा: डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्य

ता आहे.

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

error: Content is protected !!