म्हशीने पिल्लाला जन्म देताच देशभरात खळबळ शेतकऱ्याने थेट ११२ वर फोन करून पोलिसांनाच बोलावलं कारण कळताच देश हादरला

म्हशीने पिल्लाला जन्म देताच देशभरात खळबळ शेतकऱ्याने थेट ११२ वर फोन करून पोलिसांनाच बोलावलं कारण कळताच देश हादरला

 

 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका शेतकऱ्याच्या घरात एका म्हशीने आपल्या पिल्लाला जन्म दिला. म्हशीला पिल्ली होताच शेतकरी कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. या आनंदाच्या क्षणी शेतकऱ्याने फोन उचलला आणि थेट पोलिसांना फोन केला. जेव्हा पोलीस शेतकऱ्याच्या घरी पोहोचले, तेव्हा त्याने सांगितलं, की त्याने दूध प्यायला त्यांना बोलावलं आहे. आता या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील आहे.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

अमरोहा जिल्ह्यातील रहरा पोलीस स्टेशन हद्दीतील खुशहालपुर गावातील रहिवासी जसवीर सिंह यांच्या म्हशीने काल रात्री एका पिल्लाला जन्म दिला. म्हशीच्या पिल्लाचा जन्म होताच कुटुंबात जल्लोषाचं वातावरण होतं. रात्री म्हशीने जन्म दिला आणि कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. यानंतर जसवीरने आपल्या फोनवरून पोलिसांना फोन केला. त्याने 112 क्रमांकावर फोन करून

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!